घरात तुम्ही एकटेच आहात आणि अचानक काही झालं तर?
इर्मजन्सी काही सांगून येते का? आपल्यात नुसतं डेअरिंग असून चालत नाही, संकट आलं तर डोकं चालवता आलं पाहिजे, ते कसं चालवाल..?
इर्मजन्सी काही सांगून येते का? आपल्यात नुसतं डेअरिंग असून चालत नाही, संकट आलं तर डोकं चालवता आलं पाहिजे, ते कसं चालवाल..?
घरात एकटे असणं म्हणजे कसंही वागायला मुभा असं नव्हे. अशा प्रसंगी अनेक गोष्टींची जबाबदारी आपल्यावर असते. ती माहितीये का तुम्हाला?