मधमाश्यांना घरातल्या बागेत बोलावण्यासाठी आरुषची लगबग
मधमाशी चावलेली असतानाही आरुषला आपल्या बागेत मधमाश्या यायला हव्याच होत्या. ते का? षटकोनी घर आणि खतरनाक मालक भाग २
मधमाशी चावलेली असतानाही आरुषला आपल्या बागेत मधमाश्या यायला हव्याच होत्या. ते का? षटकोनी घर आणि खतरनाक मालक भाग २
महासागरातील पाण्याखालून ऑक्सिजनची निर्मिती होते असं सांगितलं तर विश्वास बसेल तुमचा? पण हे खरं आहे. कसं ते वाचून पाहा!
आक्रमणं जशी माणसं करतात तसेच प्राणी आणि वनस्पतीसुद्धा करतात. आपल्या आजूबाजूला हे सतत होत असतं. बघा तुम्हाला दिसतं का?
वनस्पतींच्या वाढीत बुरशी महत्त्त्वाची भूमिका पार पाडते असं म्हटलं तर तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल, पण हे खरं आहे.. ते कसं?
विज्ञानाच्या पुस्तकातल्या संकल्पना वापरुन आरुषीने शोधली पाणी वाचवण्याची एक नामी युक्ती! झाडांसाठी तिने तयार केलेले ॲक्वा पाॅड्स काय आहेत?