घाबरलेल्या-गोंधळेल्या अळीचा ताबा मंटू घेतो तेव्हा…

गवतात पडलेल्या अळीला कुठे जायचं तेच कळत नव्हतं. मंटू अळीची सुटका करतो. पण मंटूच्या हातातही अळीला सुरक्षित वाटत नाही. मंटू आणि अळी भाग २

संकटकाळात गवत स्वत:चं रक्षण स्वत: करतं. गवताला हे कसं जमतं?

गवत स्वत:चं संरक्षण स्वत: करतं. ते प्राण्यांशी रासायनिक युद्ध करतं. स्वत:कडे असलेल्या रसायनांचा शस्त्रासारखा उपयोग करतं.