विमानात बसण्याआधी विमानतळावरच आपल्याला १११ पोकेमाॅन भेटले तर!

असं विमानतळ जे पाहण्यसाठी सध्या लहान मुलांसारखी मोठ्यांनाही उत्सुकता आहे. या विमानतळावर एक दोन नाही तर पोकेमाॅनची १११ कॅरेक्टर्स भेटतात. या आगळ्या वेगळ्या विमानतळाची गोष्ट

ब्यूटीफूल आणि म्युझिकल फाॅरेस्ट पाहायचंय, चला बांबूच्या जंगलात!

किर्र घनदाट जंगलाची भीती वाटते ना. पण जपानमधल्या बांबूच्या जंगलाची गोष्टच वेगळी. या बाबूंच्या जंगलाच्या पोटात सुंदर दृश्य आणि गोड आवाज दडलेले आहेत.

मांजरांच्या जगात फेरफटका मारायचाय? तर मग चला ‘कॅट नेशन’ला!

खास मांजरांचं असलेलं एक बेट. तिथे माणसं आहेत तेही मांजरांची काळजी घ्यायला. या बेटावर फक्त मांजरांच राज्य आहे.

जपानमध्ये हरवलेल्या बाहुलीने केला हजारो कि.मी.चा प्रवास!

अमेरिकेत राहणाऱ्या व्हॅलेण्टिनाची बाहुली दुसऱ्या देशात हरवली. ती खूप दु:खी झाली. पण तिची बाहुली पुन्हा तिच्या घरी आली. ती कशी?

पक्के दात पडल्यानंतरही तोंडात येणार औषधाचा दात!

नखं कापल्यावर नखं पुन्हा वाढतात. पूर्ण टक्कल केलं तरी पुन्हा केस येतात. पण तसं दातांच्या बाबतीत होत नाही. पण आता एका औषधाच्या जादूमुळे हेही शक्य आहे.

डायपरच घर.. शास्त्रज्ञांनी शोधला प्रदूषण कमी करण्याचा उपाय

वापरुन कचऱ्यात फेकल्या जाणाऱ्या आणि प्रदूषण वाढण्यास कारणीभूत ठरलेल्या डायपरवर जपानमधील शास्त्रज्ञांनी केला एक भन्नाट प्रयोग.