तणमोर नाचत नाही तर टणाटणा उड्या मारतो. ते का?
नावात मोर असूनही त्याला नाचता येत नाही. पण उड्या मात्र मारता येतात. किती? तणमोर दर ५० सेकंदाला एक अशा दिवसाला ६०० उड्या मारतात