उंदरांनी बांधलं धरण! विश्वास नसेल बसत तर चला इंग्लडला!

वाळू- माती-खडीचे ट्रक्स, जेसीबी सारखे मोठे यंत्र या कशाचाही वापर न करता नदीत धरण बांधणारे उंदीर इंग्लडमधील नदीत, सरोवरात आढळतात.