जगभरातल्या माणसांनी केलेले नवनवे विक्रम कुठे नोंदवले जातात?

हे गिनीज बुक म्हणजे नेमकं काय असतं? ते कधी सुरु झालं? कोणी सुरु केलं ? यात जगभरातल्या विक्रमांची नोंद करायची हे कसं ठरलं?

दूर बसलेल्या कुत्र्याला बिस्किटांचा डबा उघडल्याचं कसं कळतं?

घरातली माणसं घरी यायच्या आधीच घरातलं कुत्रं कान ताठ करून वाट बघत बसलेलं असतं. ते येणार हे त्यांना आधीच कसं समजतं?

अळीला बारा डोळे असतात आणि फुलपाखराला मात्र दोनच डोळे; असं का?

अळीचे विविध प्रकार असले तरी सर्व अळ्यांमध्ये एक गोष्ट सारखी असते ती म्हणजे त्यांचे डोळे..ते कसे?

पाण्यात राहून माशांना कधीच सर्दी होत नाही का? शिंका येत नाही का?

खोकायला किंवा शिंक यायला मासे काही माणसं नाहीत. माशांना शिंक नाही पण खोकला येतो हे सत्य आहे. मासे कसे खोकतात?