दूर बसलेल्या कुत्र्याला बिस्किटांचा डबा उघडल्याचं कसं कळतं?
घरातली माणसं घरी यायच्या आधीच घरातलं कुत्रं कान ताठ करून वाट बघत बसलेलं असतं. ते येणार हे त्यांना आधीच कसं समजतं?