पळणाऱ्यांना जोश अन लोकांना आनंद देणाऱ्या एका मॅरेथाॅन डाॅगची गोष्ट!

तो साधासुधा कुत्रा नव्हता. त्याच्यात वेगळीच चमक होती. बोस्टन मॅरेथाॅनमधील त्याच्या कामगिरीमुळे ‘मॅरेथाॅन डाॅग’ म्हणून लोक त्याला ओळखू लागले.