बेंचवर बसा आणि मित्र मिळवा! मैत्री करण्याची एक भन्नाट युक्ती!
मित्र-मैत्रिणी नाहीत. आपण एकटे आहोत अशी समस्या जगभरातल्या किती तरी मुला मुलींना असते. त्यावर सॅमीला बडी बेंचची आयडिया सूचली.