रोजच्या जगण्यातून जन्माला आलेला राक्षस आता आपल्यालाच छळतोय!
वर्षानुवर्षं पर्यावरणात तसाच पडून राहणारा मायक्रोप्लास्टिक्सचा कचरा हा माणसासाठी राक्षसाइतकाच घातक असतो. हा कचरा मायक्रो असूनही इतका डेंजर कसा?
वर्षानुवर्षं पर्यावरणात तसाच पडून राहणारा मायक्रोप्लास्टिक्सचा कचरा हा माणसासाठी राक्षसाइतकाच घातक असतो. हा कचरा मायक्रो असूनही इतका डेंजर कसा?
डोळ्यांनाही न दिसणारा प्लॅस्टिकचा कचरा आपला मोठा शत्रू आहे. पण या शत्रूला मारण्यासाठी आधी त्याला शोधता तर यायला हवं. ॲना डूकडे आहे याचं उत्तर!