इलेक्ट्रिक ईल माशापासून लांबच राहा! तो देतो ६०० व्हाॅल्टचा इलेक्ट्रिक शाॅक!
शरीरात विद्युतनिर्मिती करुन शाॅक देणारा निसर्गातला एकमेव प्राणी म्हणजे इलेक्ट्रिक इल्स. नावापासून त्याच्या सवयीपर्यंत त्याचं सगळंच विशेष आहे.
शरीरात विद्युतनिर्मिती करुन शाॅक देणारा निसर्गातला एकमेव प्राणी म्हणजे इलेक्ट्रिक इल्स. नावापासून त्याच्या सवयीपर्यंत त्याचं सगळंच विशेष आहे.
‘समुद्रात कचरा टाकून तुम्ही आमचं घर घाण करताय’ असं म्हणत डाॅल्फिन्सनी माणसांना धारेवर धरलं. नोझी आणि तनिषा भाग ४
सुरुवातीला दुर्लक्ष करणारे डॉल्फिन नंतर मात्र चिडले, संतापले, तनिषाने जी चूक करायला नको होती तिचा करून ठेवली होती. नोझी आणि तनिषा भाग २
घरातलं मांजर,जंगलातला सिंह,समुद्रातला डाॅल्फिन, झाडावरचा कोकिळ ,अगदी मुंग्याही केवळ मजा,खेळ म्हणून शिकार करतात.
आपल्याला मासेमारी बंद करावी लागेल की काय अशी चिंता लोकांमध्ये निर्माण व्हावी असं आर्यलंडच्या समुद्रात झालंय तरी काय?
देवमाशाचं पिल्लू समुद्रकिनाऱ्यावरील वाळूत फसलेलं. त्याला खूप प्रयत्न करुन पुन्हा समुद्रात सोडलं गेलं. पण ते त्याच्या आईला पुन्हा भेटलंच नाही…
शास्त्रज्ञ देवमाशाशी बोलले ते विशिष्ट भाषेत. देवमाशाची भाषा शास्त्रज्ञ कुठून शिकले? देवमाशाशी शास्त्रज्ञ नेमके काय बोलले?