युध्द चालू असताना मुलं कशी खेळतात?

खेळणं हा मुलांचा हक्क आहे. देशात युध्द सुरु असतानाही मुलांना खेळता आलं तरच मुलं आनंदी राहू शकतील. युध्दाचा ताण विसरु शकतील. पण अशा परिस्थितीत मुलं कशी खेळत असतील?