लाडू चिवडा खाण्यापेक्षा दिवाळीला पिझ्झा बर्गर खाल्लां तर?

दिवाळीसाठी केलेले फराळाचे पदार्थ खाल्लेच पाहिजे हा आग्रह कशासाठी? त्याऐवजी आमचे आवडीचे पदार्थ खाल्ले तर काय बिघडलं?