१२ वर्षांचा निर्वाण प्राण्यांसाठी आठवड्यातून दोनदा करतो आंदोलन!
प्राण्यांना बोलता येत नाही पण आपल्याला येतं, आपण प्राण्यांच्या हक्कांबद्दल बोलायला हवं, असं निर्वाणला वाटलं. त्याने प्राण्यांसाठी काम सुरु केलं.
प्राण्यांना बोलता येत नाही पण आपल्याला येतं, आपण प्राण्यांच्या हक्कांबद्दल बोलायला हवं, असं निर्वाणला वाटलं. त्याने प्राण्यांसाठी काम सुरु केलं.
‘अमेरिकाज टाॅप यंग सांयटिस्ट’ हा पुरस्कार मिळालेल्या हेमन बेकेलेला आपल्या आजूबाजूच्या समस्यांवर उपाय शोधायचे असतात.
निसर्गच आपल्याला खरी ताकद देतो.त्याला वाचवण्यासाठी काहीतरी करावे असं वाटणाऱ्या प्रसिध्दीने झाडं लावायला सुरुवात केली.