१२ वर्षांचा निर्वाण प्राण्यांसाठी आठवड्यातून दोनदा करतो आंदोलन!
प्राण्यांना बोलता येत नाही पण आपल्याला येतं, आपण प्राण्यांच्या हक्कांबद्दल बोलायला हवं, असं निर्वाणला वाटलं. त्याने प्राण्यांसाठी काम सुरु केलं.