१० वर्षांच्या प्रसिध्दीने लावली १ लाख झाडं. तिच्या निसर्गप्रेमाची गोष्ट.
निसर्गच आपल्याला खरी ताकद देतो.त्याला वाचवण्यासाठी काहीतरी करावे असं वाटणाऱ्या प्रसिध्दीने झाडं लावायला सुरुवात केली.