मोबाइल पाहिल्याने डोळे चुरचुरतात का? या त्रासावर उपाय काय?
आई म्हणते मोबाइल जास्त पाहिला की डोळे चुरचुरतात! पण मोबाइलमुळे डोळ्यांना त्रास कसा होईल?त्रास होतो म्हणून मोबाइल वापरायचाच नाही का?
आई म्हणते मोबाइल जास्त पाहिला की डोळे चुरचुरतात! पण मोबाइलमुळे डोळ्यांना त्रास कसा होईल?त्रास होतो म्हणून मोबाइल वापरायचाच नाही का?
टाइमपास करताना फुल्ल एनर्जी असते पण अभ्यास करतानाच खूप कंटाळा येतो. झोपून घ्यावंसं वाटतं. आई बाबा ओरडतात. पण येते झोप तर काय करायचं ?