खेळायला नसेल तर घरी बसून कंटाळाच येणार ना?

घरात करण्यासारख्या खूप गोष्टी असतात. त्या करताना खेळण्याएवढीच मजा येते. वाचनापासून स्वयंपाकापर्यंत अनेक गोष्टी करता येतात.

हातात अभ्यासाचं पुस्तकं धरलं की झोप यायला लागते. हे असं का होतं?

टाइमपास करताना फुल्ल एनर्जी असते पण अभ्यास करतानाच खूप कंटाळा येतो. झोपून घ्यावंसं वाटतं. आई बाबा ओरडतात. पण येते झोप तर काय करायचं ?