मोठ्यांसाठी ज्या गोष्टी फालतू असतात त्या लहान मुलांना टेन्शन देवू शकतात?
मनासारखं झालं नाही,भावंडांशी भांडण झालं,कोणाला कसलातरी त्रास होतोय हे बघूनही मुलांना टेन्शन येतं.त्यांच्यासाठी या किरकोळ गोष्टी नसतात!
मनासारखं झालं नाही,भावंडांशी भांडण झालं,कोणाला कसलातरी त्रास होतोय हे बघूनही मुलांना टेन्शन येतं.त्यांच्यासाठी या किरकोळ गोष्टी नसतात!
अडचणीत सापडलेल्या आपल्या मित्राला मदत करणं हे मुलांना आपलं कर्तव्य वाटतं.पण अशा मदतीचं मुलांना टेन्शनही येतं.असं का?
टेन्शन येवू नये म्हणून अनेक उपाय सांगितले जातात. पण काही चांगल्या गोष्टी होण्यासाठी टेन्शन हे महत्वाचं आहे. पण टेन्शनमुळे चांगलं कसं होईल?
तुमच्या आयुष्यात नेमकं काय असतं ज्याचं तुम्हाला इतकं टेन्शन येतं? तर मुलांना टेन्शन येण्याच्या मुख्यतः तीन जागा असतात. त्या कोणत्या?