खाऊ नको आणि खेळणीही नको. ईहा करते रोज झाड लावण्याचा हट्ट!
झाड लावण्याच्या हट्टामुळे उत्तर प्रदेशातल्या मीरत येथील १० वर्षांची ईहा संपूर्ण देशाला माहिती झाली. ईहाच्या झाड लावण्याच्या अजब हट्टाची गोष्ट.
झाड लावण्याच्या हट्टामुळे उत्तर प्रदेशातल्या मीरत येथील १० वर्षांची ईहा संपूर्ण देशाला माहिती झाली. ईहाच्या झाड लावण्याच्या अजब हट्टाची गोष्ट.
केनेया सरकारनं लोकांना एक दिवसाची सुटी जाहीर केली. ती आराम करण्यासाठी नाही तर दिवसभर झाडं लावण्यासाठी. एका दिवसात कोट्यावधी झाडं लावली.
भविष्यात प्रदूषण वाढणार.लोकांना शुध्द हवा मिळणारच नाही.मग त्यांना शुध्द हवा पुरवण्याचाच बिझनेस केला तर तो किती चालेल ना?
शिक्षकांनी सांगितलेला फुलझाडं लावण्याचा उपक्रम बेहराराम यांना इतका आवडला की त्यांनी वाळवंटात हिरवळ उगवण्याची चळवळच हाती घेतली.