राजस्थानातल्या वाळवंटात झाडं लावण्याची जिद्द.. ट्री टीचरने केली कमाल!
शिक्षकांनी सांगितलेला फुलझाडं लावण्याचा उपक्रम बेहराराम यांना इतका आवडला की त्यांनी वाळवंटात हिरवळ उगवण्याची चळवळच हाती घेतली.