सण आहे म्हणून अभ्यास करायचा तुम्ही कंटाळा करता का?
घरात सण उत्सवाची धम्माल सुरु असते.त्यात आपणही सहभागी व्हावं.पण या वातावरणातही अभ्यासात मन एकाग्र करता यायला हवं.ते नाही जमलं तर?
घरात सण उत्सवाची धम्माल सुरु असते.त्यात आपणही सहभागी व्हावं.पण या वातावरणातही अभ्यासात मन एकाग्र करता यायला हवं.ते नाही जमलं तर?
ख्रिसमस ट्रीला नाताळ सणाचा उत्साह वाढवणारा विशिष्ट गंध येतो. यासाठी ख्रिसमस ट्रीवर विशेष अभ्यास झाला आहे. हा अभ्यास काय सांगतो?
सणाच्या दिवशी अजिबात अभ्यास केला नाही तर नंतर जास्त अभ्यास करावा लागणार. हे टाळायचं असेल तर अभ्यास आणि मजा हे गणित जमवायला हवं!
इस्त्रायलवर हमासने दहशतवादी हल्ला केला त्या दिवशी इस्त्रायलमध्ये योम किप्पूरची सुटी होती. हे वाचल्यानंतर योम किप्पूर म्हणजे काय असा प्रश्न पडतोच!