ख्रिसमस ट्रीला येतो फेस्टिव्ह सुगंध! पण तो सुगंध असतो कसा?

ख्रिसमस ट्रीला नाताळ सणाचा उत्साह वाढवणारा विशिष्ट गंध येतो. यासाठी ख्रिसमस ट्रीवर विशेष अभ्यास झाला आहे. हा अभ्यास काय सांगतो?