माझ्या स्वप्नात भुतं का येतात? भूत खरंच असतं का?

भूत फक्त कल्पना आहे की सत्य? भुताचे सिनेमे पाहिले की भीती का वाटते? भुताची भीती लहानपणीच वाटते आणि मोठेपणी निघून जाते का?

मला समजतंच नाही की, मी आई बाबांचं स्वप्नं पूर्ण करु की स्वत:चं?

आई बाबा म्हणतात तू मोठं होऊन अमूक कर, तमूक कर. पण माझी इच्छा वेगळी आहे. मला माझ्या मनाप्रमाणे काही करता येईल का?