अभ्यास सगळा झालाय, पण आता पेपरच्याआधी ‘रिव्हिजन’ कशी करायची?

केलेल्या अभ्यासाची उजळणी, अर्थात रिव्हिजन! ती स्मार्टली केली की काही तासात सगळा अभ्यास पूर्ण होऊ शकतो. त्यासाठी रिव्हिजन कशी करायची हे माहिती हवं!

अभ्यास खूप केलाय, पण पेपर लिहिताना टोटल ब्लँक का होतं?

अभ्यास झालेला असूनही ऐन परीक्षेत पेपर लिहिताना काहीच कसं आठवत नाही? केलेला अभ्यास कसा काय पुसला जातो? हे असं ब्लॅंक होऊ नये म्हणून काय करावं?

कसा अभ्यास केला म्हणजे परीक्षेत चांगले मार्क्स मिळतील?

‘अभ्यास नेमका कसा करायचा?याला काही नेमकं उत्तर असतं का? सगळंच एकदम तोंडपाठच करुन टाकलं ,म्हणजे परीक्षेचा अभ्यास होतो का?

परीक्षा असली तरी खा, प्या आणि हो, झोपायला विसरू नका!!

भ्यास तर तुम्ही करालच… पण तुम्ही काय खाता, काय पिता, कधी आणि किती वेळ झोपता यावरच तुम्हाला ‘पेपर कसे जाणार’ हे अवलंबून आहे!