अभ्यास सगळा झालाय, पण आता पेपरच्याआधी ‘रिव्हिजन’ कशी करायची?

केलेल्या अभ्यासाची उजळणी, अर्थात रिव्हिजन! ती स्मार्टली केली की काही तासात सगळा अभ्यास पूर्ण होऊ शकतो. त्यासाठी रिव्हिजन कशी करायची हे माहिती हवं!