झाडं लावण्यासाठी संपूर्ण देशाला दिली सुटी. हे कुठे झाले?
केनेया सरकारनं लोकांना एक दिवसाची सुटी जाहीर केली. ती आराम करण्यासाठी नाही तर दिवसभर झाडं लावण्यासाठी. एका दिवसात कोट्यावधी झाडं लावली.