किती धडे.. किती कविता.. भाषेचा अभ्यास करताना सगळं लक्षात कसं ठेवायचं?
इंग्रजी, मराठी, हिंदी हे विषय ‘पाठ’ करु नका वाचा, आणि समजून घ्या! भाषेच्या अभ्यासाची नेमकी पद्धत कोणती?
इंग्रजी, मराठी, हिंदी हे विषय ‘पाठ’ करु नका वाचा, आणि समजून घ्या! भाषेच्या अभ्यासाची नेमकी पद्धत कोणती?
मला मराठी छान येतं,हिंदी समजतं.मग इंग्रजी येणं गरजेचं आहे का? इंग्रजी शिकल्याने माझा असा काय फायदा होणार आहे?
थ्रील फक्त गोष्टीच्या पुस्तकात आणि चित्रपटात असतं असं नाही . थ्रीलचा अनुभव घ्यायचा असेल तर परकीय भाषा शिकून बघा!
भाषेचा अभ्यास करण्याचं योग्य तंत्र माहिती हवं. गणित विज्ञानाच्या तुलनेत भाषा अवघड वाटते ते चुकीच्या अभ्यासपध्दतीमुळे.
विविध कौशल्य विकसित होण्यासाठी, आपलं व्यक्तीमत्व घडून आपण चांगला माणूस होण्यासाठी मातृभाषेचा अभ्यास करणं महत्त्वाचं आहे.