मातृभाषा बोलता-वाचता-लिहिता येते. तरीही तिचा अभ्यास करायचा! कशाला?
विविध कौशल्य विकसित होण्यासाठी, आपलं व्यक्तीमत्व घडून आपण चांगला माणूस होण्यासाठी मातृभाषेचा अभ्यास करणं महत्त्वाचं आहे.