एक चांगली व्यक्ती होण्यासाठी काय करावं लागेल?
आपल्याला त्रास देणारी, आपल्याशी खोटं बोलणारी , वाईट वागणारी माणसं आपल्याला आवडतील का? तसं न होण्याचा प्रयत्न करणे म्हणजे चांगली व्यक्ती होणं.

थ्रील फक्त गोष्टीच्या पुस्तकात आणि चित्रपटात असतं असं नाही . थ्रीलचा अनुभव घ्यायचा असेल तर परकीय भाषा शिकून बघा!