माझं इंग्रजी चांगलं हवं, मी इंग्रजी शिकायलाच हवं हा आग्रह कशासाठी ?
मला मराठी छान येतं,हिंदी समजतं.मग इंग्रजी येणं गरजेचं आहे का? इंग्रजी शिकल्याने माझा असा काय फायदा होणार आहे?