खेळताना पडणं आणि पडूनही पुन्हा खेळणं..हे धाडस आहे तुमच्यात?

मैदानावर खेळायला जाणं म्हणजे पडझड होते. लागतं सवरतं. पण त्या वेदना कुरवाळून समजा घरीच बसून राहिलात तर पडून पुन्हा उभं राहण्याचं धाडस कसं येईल तुमच्यात?

राग आल्यावर तोंडातून वाईट शब्द आणि शिव्या का निघतात?

राग आला, संताप झाला म्हणून ‘ॲंग्री यंग मॅन’ होऊन वाईट शब्द वापरण्यात हिरोगिरी कसली? राग आलेला असताना आपली भाषा सांभाळणं फार महत्त्वाचं. हे कसं जमेल?

मित्र मैत्रिणींना पेन-पट्टी-खोडरबरची मदत लागली तर तुम्ही करता की त्यांची गंमत बघता?

पट्टी, पेन्सिल, खोडरबर ,खेळणं ,आपला स्वतःचा डबा या गोष्टी तुम्ही एकमेकांना देता का? ही मदत आपली मैत्री घट्ट करते..

मित्रांना शाबासकी आपला मात्र जळफळाट. कोणाच्या कौतुकानं त्रास का होतो?

आपल्यापेक्षा मित्र मैत्रिणींना चांगले मार्क्स मिळाले, त्यांचं कोणी कौतुक केलं की आपल्याला छान का नाही वाटत?

आदल्या दिवशी खूप राग आणि दुसऱ्या दिवशी राग गायब.. हे तुमच्याबाबतीतही होतं का?

कधी बोअर होतं, कधी चिडचिड होते, कधी मस्त वाटतं. कधी कोणाबद्दल राग वाटतो तर कधी त्याच व्यक्तीबद्दल प्रेम. एकच व्यक्ती असं वेगवेगळं कसं वागते?