मित्र मैत्रिणींना पेन-पट्टी-खोडरबरची मदत लागली तर तुम्ही करता की त्यांची गंमत बघता?
पट्टी, पेन्सिल, खोडरबर ,खेळणं ,आपला स्वतःचा डबा या गोष्टी तुम्ही एकमेकांना देता का? ही मदत आपली मैत्री घट्ट करते..