मित्रांना शाबासकी आपला मात्र जळफळाट. कोणाच्या कौतुकानं त्रास का होतो?
आपल्यापेक्षा मित्र मैत्रिणींना चांगले मार्क्स मिळाले, त्यांचं कोणी कौतुक केलं की आपल्याला छान का नाही वाटत?
आपल्यापेक्षा मित्र मैत्रिणींना चांगले मार्क्स मिळाले, त्यांचं कोणी कौतुक केलं की आपल्याला छान का नाही वाटत?
कधी बोअर होतं, कधी चिडचिड होते, कधी मस्त वाटतं. कधी कोणाबद्दल राग वाटतो तर कधी त्याच व्यक्तीबद्दल प्रेम. एकच व्यक्ती असं वेगवेगळं कसं वागते?
फ्रेण्डशिप मागण्यामागे आपल्या मनात समोरच्याविषयी खरंच फक्त मैत्रीच्या भावना आहेत की आणखी काही हे आधी स्वत:ला विचारायला हवं!