पेपरमधलं सगळं येत असताना सिली मिस्टेक्स का होतात?

पेपर सोपा असतानाही तो सोडवून झाल्यावर लक्षात येतं की आपल्याकडून सिली मिस्टेक्स झाल्यात.त्या का होतात?त्या टाळायच्या असल्या तर काय करायचं?

परीक्षेत सोप्या प्रश्नाचंही उत्तर चुकतं! माझ्याकडून सीलिमिस्टेक्स का होतात?

पेपर छान गेलाय असं वाटत असतानाच आपण केलेल्या चुका लक्षात यायला लागतात. या चुका का होतात? हे टाळता येणं शक्य आहे का?

सर्व काही येत असूनही पेपरमध्ये ‘सिली मिस्टेक्स’ होतात तरी कशा?

सर्व सोडवता येतं या आनंदात पेपर तर सोडवतो. पण पेपर सोडवताना काही मूर्खासारख्या चुका करुन बसतो. या चुका टाळता येवू शकतात!