टाईम्पास

आम्ही लहानपणी कशी मजा करायचो हे आई बाबा सांगतात पण तशी मजा आम्ही करायची म्हटली की नाही म्हणतात.असं का?
यूट्यूबवर व्हिडीओज बघून खूप माहिती मिळते, मनोरंजन होतं. मग पुस्तकं वाचण्याची काय गरज? पुस्तक वाचणं हे किती कंटाळवाणं असतं!
सुटी लागली रे लागली की आई-बाबांच्या सूचना सुरु होतात.एवढुशा सुटीत त्यांच्या किती सूचना ऐकायच्या?त्यापेक्षा सुटी न लागलेलीच बरी!
लहान मुलं कितीही शहाण्यासारखे वागले तरी मोठ्यांना ते कधीच शहाण्यासारखं वाटत नाही. त्यांना कायम लहान मुलांच्या चुकाच का दिसतात?
लायसन्स नाही,अल्पवयीन आहे पण गाडी छान चालवता येते. तरीही गाडी चालवायला मिळत नाही. माझ्या गाडी चालवण्याला आई बाबा एवढे का घाबरतात?
सगळ्याच गोष्टी आपल्या मनासारख्या होत नाही हे पटत असलं तरी राग येतो. राग येवू नये म्हणून 'तरी बरं'या दोन शब्दांची जादू वापरुन पाहायला हवी!
सतत छोट्या छोट्या गोष्टीवरुन आपल्याला राग का येतो? हा राग येवूच नये किंवा आला तरी आटोक्यात ठेवण्याचे उपाय आहेत का?
आपल्या खास मैत्रिणीची आपल्याशिवाय दुसरी एखादी खास मैत्रिण असू शकते, हे आपल्याला पटत का नाही? आपल्याला मैत्रिणीचा राग का येतो?