टाईम्पास

टेन्शन येवू नये म्हणून अनेक उपाय सांगितले जातात. पण काही चांगल्या गोष्टी होण्यासाठी टेन्शन हे महत्वाचं आहे. पण टेन्शनमुळे चांगलं कसं होईल?
आवडले म्हणून जास्तीचे पेन घेतले,कपाटात कपड्यांची गर्दी असली तरी आणखी कपडे घेतले तर ? अशा वागण्याने कशाला कोणाचं नुकसान होईल?
तुमच्या आयुष्यात नेमकं काय असतं ज्याचं तुम्हाला इतकं टेन्शन येतं? तर मुलांना टेन्शन येण्याच्या मुख्यतः तीन जागा असतात. त्या कोणत्या?
चिखलात खेळणारी मुलं दरवेळेस दंगा-मस्तीच करतात असं नाही. आई बाबा रागावण्याआधी बघत का नाही आम्ही काय करतोय ते?
आईने केलेल्या सर्व भाज्या, पदार्थ मी आवडीने खाते ही खरंतर चांगली गोष्ट आहे ना? पण मला माझे मित्र मैत्रिणी बकरी म्हणून का चिडवतात!
घरी केला जाणारा स्वयंपाक आणि वसतिगृहातला स्वयंपाक यात फरक असणारच. पण स्वयंपाक जर चांगला नसेल तर तक्रार करता यायलाच हवी!
दिवाळीसाठी केलेले फराळाचे पदार्थ खाल्लेच पाहिजे हा आग्रह कशासाठी? त्याऐवजी आमचे आवडीचे पदार्थ खाल्ले तर काय बिघडलं?
खास दिवाळीत घालण्यासाठी आई-बाबाच छान छान कपडे आणून देतात,पण संध्याकाळी मात्र साधे ड्रेस घालायला सांगतात.मूड जातो ना आमचा!