टाईम्पास

सोशल मीडियावर जायला आवडतंच, पण तुम्ही संकटातही सापडू शकतात. म्हणूनच सोशल मीडियावर जाताना काय काळजी घ्यायला हवी हे माहीती असायलाच हवं.
मोठ्यांना लहान मुलांनी दंगा मस्ती केलेली चालत नाही. ते लगेच रागावतात मग मोठ्यांनी केलेला दंगा लहान मुलांना कसा बरं चालेल?
चांगल्या गोष्टींना नाही म्हटल्याने नुकसान आपलंच होतं. पण वाईट गोष्टींना नाही म्हणून काय जादू होते ते पहा! नाही कसं म्हणायचं ते शिकून घ्या!
भविष्यात प्रदूषण वाढणार.लोकांना शुध्द हवा मिळणारच नाही.मग त्यांना शुध्द हवा पुरवण्याचाच बिझनेस केला तर तो किती चालेल ना?
खराब झाला म्हणून मोबाइल कचऱ्यात टाकून दिला. पण ही साधी गोष्ट नाही. यामुळे कोणाचं नुकसान होतं माहितीये का तुम्हाला?
घरी आई बाबा चिडू शकतात,शाळेत शिक्षक चिडू शकतात,मैदानावर विराट -रोहित संतापू शकतात तर मी का नाही? आहे का उत्तर?
शाळा सुरु असते तेव्हा आम्हाला सतत घड्याळ्याच्या काट्यावर पळवतात आणि सुटी लागली तर सकाळी लवकर उठ म्हणतात? आई बाबा असं का वागतात?
सतत सारखं कशाला शिकायचं? शाळा सुरु असतांना शिका आणि सुट्टी लागल्यावरही शिबिरात जाऊन शिका! काय कटकट आहे! सुट्टीत नुसतं खेळू द्या की मला.”