ऐसपैस

वेस्ट इंडीजमधील एक बेट ओसाड झालं. काही काळाने ते पुन्हा आपल्या मूळ रुपात आलं. या बेटाची ओसाड अन पूर्ववत होण्याची एक रंजक गोष्ट.
केस, कानातले, मेकअप याचा आणि अभ्यासाचा काय संबंध? मेलबर्नस मधील एका शाळेतील विद्यार्थ्यांनी शाळेची शिस्त का नाकारली?
इस्त्राएल आणि हमास यांच्या युध्दात सामान्य माणसांचे हाल होत आहेत. पण म्हणजे नक्की काय? हे याझानने लिहलेलं पत्र वाचूनच कळेल!
ॲमेझाॅन नदीतील पाणी कमालीचं कमी झालं . एका नदीचं पाणी कमी झाल्यानं असं काय मोठं संकट येणार आहे असा प्रश्न पडला ना तुम्हाला.. मग हे वाचाच!
आपल्या घरासमोर छान हिरवंगार लाॅन्स असेल तर ते सुकवा. सुकलेल्या लाॅन्सचे फोटो काढून पाठवा. बक्षीस जिंका.अशी विचित्र स्पर्धा का ठेवली असेल?
अमेरिकेत राहणाऱ्या व्हॅलेण्टिनाची बाहुली दुसऱ्या देशात हरवली. ती खूप दु:खी झाली. पण तिची बाहुली पुन्हा तिच्या घरी आली. ती कशी?
आपल्याकडे इकोफ्रेण्डली गाडी असणं म्हणजे गाडी बदलणं किंवा पैसे वाचवणं नव्हे. त्यापलीकडे ही गाडी महत्त्वाचं काम करते.ते कोणतं?
एका शहरातल्या लोकांना फक्त सायकल चालवायलाच आवडते. ऑफिसला जाण्यापासून फिरायला जाण्यापर्यंत सगळ्या गोष्टींसाठी इथे सायकलच वापरली जाते.