ऐसपैस

इस्त्रायलवर हमासने दहशतवादी हल्ला केला त्या दिवशी इस्त्रायलमध्ये योम किप्पूरची सुटी होती. हे वाचल्यानंतर योम किप्पूर म्हणजे काय असा प्रश्न पडतोच!
उन्हाळ्याची सुटी मजा करण्यासाठी असते.पण आपल्याच काही मित्र मैत्रिणींना सुटीतली मजा करायलाच मिळाली नसेल हे माहिती आहे का तुम्हाला?
शाळा सुरु होण्याचा आनंद असतोच. प्ण काही गोष्टींमुळे शाळेत जायलाच नको असं वाटतं. त्या गोष्टींची भीती सुरुवातीलाच काढून टाकली तर?