ऐसपैस

प्राण्यांना बोलता येत नाही पण आपल्याला येतं, आपण प्राण्यांच्या हक्कांबद्दल बोलायला हवं, असं निर्वाणला वाटलं. त्याने प्राण्यांसाठी काम सुरु केलं.
'अमेरिकाज टाॅप यंग सांयटिस्ट' हा पुरस्कार मिळालेल्या हेमन बेकेलेला आपल्या आजूबाजूच्या समस्यांवर उपाय शोधायचे असतात.
राजघराण्यातला रणविजय आणि ढाब्यावर काम करणारा छोटू एकमेकांची मदत कशी काय करु शकतात? यासाठी 'आय ॲम कलाम' हा चित्रपट पाहायला हवा!
पहिल्यांदा आजीला पाहिल्यावर आपण इथे कसे राहणार असा प्रश्न पडलेल्या ७ वर्षांच्या नातवाला नंतर आजी आणि तिची झोपडी दोन्हीही आवडू लागतं. हे कसं ?
देवमाशाचं पिल्लू समुद्रकिनाऱ्यावरील वाळूत फसलेलं. त्याला खूप प्रयत्न करुन पुन्हा समुद्रात सोडलं गेलं. पण ते त्याच्या आईला पुन्हा भेटलंच नाही...
बूट हरवल्यावर दुसरे बूट घेण्याइतके पैसे नसलेल्या कुटुंबातील बहिण -भावाने एक उपाय शोधला. पण त्यांच्यासमोर एक नवीनच संकट समोर उभं राहिलं
एक २ वर्षांची मुलगी मात्र सर्व मुलांमध्ये वेगळी ठरते. तिला घोडे खूप आवडतात. इतके की तासनतास घोड्यांसोबत खेळते आणि घोडाही चालवते. तेही न घाबरता.
पहाटेपासून सूर्य मावळेपर्यंत ५ वर्षांचा ओम शेतात मजूरी करायचा. बालपण काय असतं हेच माहित नसलेल्या ओमने नंतर शेकडो मुलांचं बालपण वाचवलं. ते कसं?