नवीन काय
आपल्या पृथ्वीवर
जंगलबुक
ग्रीन वॉरियर्स
पृथ्वीला ताप का आला ?
ताजं-ताजं
ऐसपैस
हे करून पहा
आमच्या शाळेत
टाईम्पास
एकदा काय झालं
का आणि कसं
वागणं बोलणं
सिक्रेट्स
अभ्यास
हॅलो ऊर्जा
हाय, मी ऊर्जा
नवीन काय
आपल्या पृथ्वीवर
जंगलबुक
ग्रीन वॉरियर्स
पृथ्वीला ताप का आला ?
ताजं-ताजं
ऐसपैस
हे करून पहा
आमच्या शाळेत
टाईम्पास
एकदा काय झालं
का आणि कसं
वागणं बोलणं
सिक्रेट्स
अभ्यास
हॅलो ऊर्जा
हाय, मी ऊर्जा
अभ्यास
परकीय भाषा शिकण्याचा पुढे जावून काय उपयोग होईल?
अभ्यास
थ्रील फक्त गोष्टीच्या पुस्तकात आणि चित्रपटात असतं असं नाही . थ्रीलचा अनुभव घ्यायचा असेल तर परकीय भाषा शिकून बघा!
पुढे वाचा
मोठ्यांनी सांगण्यापेक्षा आपणच आपल्याला शिस्त लावली तर?
अभ्यास
अभ्यासात हुशार होण्यापासून खेळ, छंद, कला या सर्वच गोष्टीत पुढे राहण्याचा एक सोपा उपाय म्हणजे आपण आपल्याला शिस्त लावावी. स्वयंशिस्तीचे फायदे फार!
पुढे वाचा
मुलांनी किती अभ्यास केला म्हणजे आईबाबांचं समाधान होईल?
अभ्यास
अभ्यास करुन झाला तरी आई बाबा अजून थोडा वेळ अभ्यास कर म्हणतात. कितीही अभ्यास केला तरी आई बाबांना तो कमीच वाटतो!
पुढे वाचा
पाठ केल्याशिवाय लक्षातच राहात नाही! असं तुम्हालाही वाटतं का?
अभ्यास
वर्गात शिकवलेलं सगळं समजतं, मग परीक्षेत ते लिहिता का येत नाही? हा प्राॅब्लेम तुमच्याही बाबतीत होतो का? यावर एक उपाय आहे. तो कोणता?
पुढे वाचा
अभ्यासाची रिव्हिजन तुम्ही कशी करता? वाचता लिहिता की नजर फिरवता?
अभ्यास
चांगले मार्क्स मिळवण्यासाठी वर्षभर अभ्यास करणं गरजेचं. पण परीक्षेआधी रिव्हिजन कशी करता हे ही महत्त्वाचं. रिव्हिजनची टेक्निक माहिती आहे का?
पुढे वाचा
हात वळत नाही अक्षर कळत नाही! सुंदर अक्षरासाठी काय करायचं?
अभ्यास
तब्येत चांगली राहावी म्हणून जसा व्यायाम असतो तसा अक्षर सुधारण्यासाठीही असतो! करायचा का अक्षर सुधारण्याचा व्यायाम? म्हणजे नक्की काय करायचं?
पुढे वाचा
तासनतास बसूनही अभ्यास होत नाही. अभ्यासात लक्षच लागत नसेल तर?
अभ्यास
अभ्यास करताना मधेच मोबाइल पाहावासा,टीव्ही लावावासा वाटतो. मित्रांशी बोलावंसं वाटतं. अभ्यासात लक्ष लागत नसेल तर काय करायचं?
पुढे वाचा
अभ्यास रात्री जागून करावा की पहाटे उठून? अभ्यासाची वेळ महत्त्वाची की पध्दत?
अभ्यास
अभ्यास कधी करावा यापेक्षा अभ्यास कसा करावा हे महत्त्वाचं? बळजबरीने उठून जागून अभ्यास केला तर फायदा कसा होईल?
पुढे वाचा
1
…
7
8
9
10
11
…
16