अभ्यास

परीक्षा जवळ आली म्हणून बाहेर जावून खेळणं बंद होतं. पण खेळायला मिळालं नाही तर अभ्यासही बोअर होतो त्याचं काय?
जर का आमच्या परीक्षांचा मुलांना, त्यांच्या आईबाबांना, शाळेतल्या शिक्षकांना सगळ्यांनाच एवढा त्रास होतो, तर घेतात कशाला परीक्षा?
माझं अक्षर चांगलं नाही आणि स्पीडही नाही. आई-बाबा म्हणतात, अक्षर चांगलं काढ तर टीचर म्हणतात, स्पीड वाढव. मी नेमकं काय करू?
मी रात्र रात्र जागू शकतो, तरीही मी फ्रेश असतो, पण परीक्षेच्या काळात मला रात्रीच काय दिवसासुद्धा प्रचंड झोप येते. असं का होत असेल ?
पेपर वेळेत सोडवता न येण्याची विविध कारणं आहेत. तुम्हाला नक्की वेळ का पुरत नाही याचं कारण शोधलं का?ते शोधून त्यावर कामही करायला हवं!
परीक्षेला गेल्यावर अगदी पेपर हातात पडेपर्यंत घाईघाईत नोट्स वाचत राहाणं, यामुळे पेपर सोपा जाईल की पेपर सोडवताना गोंधळ उडेल?
परीक्षा हाॅलमध्ये गेल्यानंतर पेपर मिळेपर्यंतची वेळ स्वत:ला शांत करुन पेपर लिहिण्यासाठी तयार करण्याची गरज असते. या वेळेत कोणती गडबड नकोच!
भाषा विषयात पैकीच्या पैकी मार्क्स कधी पडतच नाही, असं गृहीतच धरतात का तुम्ही? भाषेच्या अभ्यासाची जरा पध्दत बदला!