नवीन काय
आपल्या पृथ्वीवर
जंगलबुक
ग्रीन वॉरियर्स
पृथ्वीला ताप का आला ?
ताजं-ताजं
ऐसपैस
हे करून पहा
आमच्या शाळेत
टाईम्पास
एकदा काय झालं
का आणि कसं
वागणं बोलणं
सिक्रेट्स
अभ्यास
हॅलो ऊर्जा
हाय, मी ऊर्जा
नवीन काय
आपल्या पृथ्वीवर
जंगलबुक
ग्रीन वॉरियर्स
पृथ्वीला ताप का आला ?
ताजं-ताजं
ऐसपैस
हे करून पहा
आमच्या शाळेत
टाईम्पास
एकदा काय झालं
का आणि कसं
वागणं बोलणं
सिक्रेट्स
अभ्यास
हॅलो ऊर्जा
हाय, मी ऊर्जा
अभ्यास
अभ्यासात हुशार आहात पण तुमच्याकडे आणखी कोणते स्किल्स आहेत?
अभ्यास
अभ्यासात पुढे असणं गरजेचंच सोबतच आपल्याकडे स्किल्सही असायला हवेत. वेगवेगळे स्किल्स आपलं व्यक्तिमत्व प्रभावी करतात.
पुढे वाचा
नावडत्या शिक्षकांमुळे आवडीचा विषयही नावडता झाला. आता?
अभ्यास
नावडत्या शिक्षकांचा राग करत बसलं तर नुकसान आपलंच. त्यापेक्षा यातून मार्ग कसा निघेल यासाठी प्रयत्न करावे लागतील. ते कसे आणि कोणते करायचे?
पुढे वाचा
प्रत्येक परीक्षेत पैकीच्या पैकी मार्क्स कसे बरं मिळतील?
अभ्यास
आधीच्या परीक्षेपेक्षा आताच्या परीक्षेत जास्त मार्क्स पडले तरी आई बाबांना मार्क्स कमीच वाटतात. आमच्या मार्कांनी आई बाबांचं समाधान का होत नाही?
पुढे वाचा
दहावी तोंडावर आहे,पण पुढे काय शिकायचं हे माझं अजून ठरलेलं नाही,माझं पुढे कसं होणार?
अभ्यास
दहावीनंतर पुढे काय शिकायचं हे ठरवणं फार काही अवघड नाही. त्यासाठी शांत राहून स्वत:चा, आपल्याला काय आवडतं याचा शोध घेता यायला हवा!
पुढे वाचा
मला डाॅक्टर-इंजिनिअर व्हायचं नाहीये तर मग मी विज्ञानाचा अभ्यास का करु?
अभ्यास
आपल्या रोजच्या जगण्यात हुशार होण्यासाठी म्हणून करायचा असतो विज्ञानाचा अभ्यास. विज्ञान हा विषय शाळा संपली तरी तो रोज आपल्या सोबत राहातो.
पुढे वाचा
माझा अभ्यास कधी करायचा हे मी का नाही ठरवू शकत?
अभ्यास
अभ्यासाला कधी बसायचं याचं काहीतरी प्लॅनिंग आम्ही केलेलं असतं. पण आई बाबांना वाटतं की आम्ही ते सांगतील तेव्हाच अभ्यास करायला हवा. हे कसं जमेल?
पुढे वाचा
सण आहे म्हणून अभ्यास करायचा तुम्ही कंटाळा करता का?
अभ्यास
घरात सण उत्सवाची धम्माल सुरु असते.त्यात आपणही सहभागी व्हावं.पण या वातावरणातही अभ्यासात मन एकाग्र करता यायला हवं.ते नाही जमलं तर?
पुढे वाचा
अभ्यासाचीच पुस्तकं वाचून होत नाही अवांतर वाचन कधी आणि का करायचं?
अभ्यास
अवांतर वाचन केल्याने म्हणे आपल्याला पेपर चांगले लिहिता येतात. अवांतर वाचन आणि अभ्यासाचा संबंध काय? अवांतर वाचनाचा अभ्यासावर काय परिणाम होतो?
पुढे वाचा
1
…
5
6
7
8
9
…
16