अभ्यास

कितीही अभ्यास केला तरी मोठ्यांना तो कमीच वाटतो. किती वेळ अभ्यास केला तर चांगले मार्क्स मिळतील? अभ्यासाची वेळ आणि मार्कांचा काय संबंध?
अभ्यासातील एखादी गोष्ट न समजता पाठ केली तर विसरायचा धोका असतो; पण जे नीट समजलेलं आहे ते कधीच विसरलं जाऊ शकत नाही!
परीक्षेकडे आपण एक संकट, धोका म्हणून पाहायला शिकलोय. परीक्षेचं थोडं टेन्शन येणं चांगलं, पण अति झालं की त्रास होतो. विना टेन्शन परीक्षा देता येईल?
पुस्तकातलं वहीत, एका वहीतलं दुसऱ्या वहीत उतरवणं म्हणजे अभ्यास नाही. नवीन, अवघड समजून घेण्यात अभ्यासाची खरी मजा आहे.
प्रत्येकाचा मेंदू वेगळा असतो. त्याप्रमाणे प्रत्येकाची अभ्यास करण्याची पध्दतही वेगळी असते. सगळ्यांना एकाच पध्दतीने अभ्यास करायला लावणे ही तर शिक्षाच!
परीक्षा म्हणजे संकट नव्हे. तरीही परीक्षेची भीती वाटते. या भीतीमुळे मार्क्स कमी पडतात. परीक्षेची भीती घालवण्यासाठी सोपे उपाय आहेत!
परीक्षा जवळ आल्या की आई-बाबांना मुलांचा स्क्रीन टाइम टोचायला लागतो. मुलांचा टी.व्ही बंद करण्याची खरंच गरज असते का?
आता परीक्षा इतकी जवळ आली आहे की लिहून अभ्यास करायला वेळच नाहीये, पण तरी आईबाबा सारखे म्हणतात की लिहिलेलं चांगलं लक्षात राहतं. मग काय करायचं ?