सिक्रेट्स

जरा शांत बसलो की आई-बाबा तुला काय झालं म्हणून प्रश्न विचारत बसतात. समजा त्यांच्या प्रश्नांना उत्तर नाहीच दिलं तर काय होईल?
वयात येताना चेहऱ्यावर पिंपल्स येतात, चेहरा खराब दिसतो. खरं म्हणजे तुम्ही खुश व्हायला पाहिजे. चेहऱ्यावर पिंपल्स येण्यामागे विशिष्ट कारण असतं!
मैत्रिणीच्या नावानं मुलं चिडवतात म्हणून मैत्रिणीशी असलेलं मैत्रीचं नातंच तोडून टाकायचं हा पर्याय योग्य नाही. या वयात हे होतंच!
कोणी काय घालावं हा ज्याचा त्याचा प्रश्न. पण तसं होत नाही. मुलांना जे कपडे घालावेसे वाटतात ते त्यांच्या आईवडिलांना कधीच आवडत नाहीत.
आई बाबांच्या पाहुण्यांसमोर कसं वागायचं याबाबतच्या अनंत सूचना आणि पाहुण्यांचे न संपणारे सल्ले.. कंटाळा येतो याचा. पाहुणे न आलेलेच बरे!
आई बाबा भांडत असतील तर ना अभ्यासात लक्ष लागतं, ना खेळामध्ये.सतत भीती वाटते,ताण येतो.पण तुम्ही भांडू नका हे आई बाबांना कोण आणि कसं सांगणार?
आपण आरशात बघितल्यानं इतरांचं काहीही नुकसान होणार नसतं, पण तरीही आरशात बघितल्याने आई सारखी टोकते.. हे असं का?
जशी मुलामुलांची, मुलीमुलींची मैत्री असते तशी मुलाची आणि मुलीचीही मैत्री असते. जवळचेच मित्र हे समजून घेत नाही. अशा मित्रांना मी कसं समजावून सांगू?