सिक्रेट्स

दादासारखी माझीही बॉडी दिसायला हवी.. पण दंडात साधी बेटकुळीही दिसत नाही. मी कधीच बॉडी बिल्डर होणार नाही का? माझी नेहमी थट्टाच होईल का?
छातीचा आकार वाढला यात लाज वाटण्यासारखं, घाबरण्यासारखं काहीच नाही. छातीच्या आकारात हा बदल का होतो, हे माहितीये का तुम्हाला?
आईचा सतत एकच प्रश्न तासनतास बेडरुममध्ये एकटी बसून काय करते? मला माझ्या मनासारखं करायचं असतं, कसं सांगू तिला?
शाळेत जावंसं वाटत नाही. टेन्शन येतं. मुलांनी केलेली चिडवाचिडवी सहन होत नाही आणि काही करताही येत नाही! मला खूप टेन्शन आलंय?
वयात येताना फक्त मुलींच्याच नाही तर मुलांच्याही शरीरात बदल होतात. मुलांना ते जाणवतात पण समजत नाही. पण या बदलांमुळे त्यांचा गोंधळ मात्र उडतो.
आईने मिठी मारायला नको,पापी घ्यायला नको?मित्र मैत्रिणी मात्र हवेहवेसे वाटतात.मोठ्या होणाऱ्या मुली अशा का वागतात?
किशोर वयात मुलामुलींच्या मनात खूप काय काय घडत असतं. पण दर वेळी मनातलं सिक्रेट मित्रमैत्रिणींना सांगणं योग्य असतं का?
कुणाला मित्र मैत्रिणीच नसतील तर याचा अर्थ आपण कोणाला आवडत नाही किंवा आपल्यात काही कमी आहे असं नाही! मैत्री करण्याचंही सिक्रेट आहे!