सिक्रेट्स

पारंपरिक घडण, संस्कार, काळजी, सामाजिक दडपण अशा अनेक कारणांमुळे आई बाबा मुलींना मुलांसोबत खेळू देत नाही. पण आई बाबांचं मत बदलू शकतं. त्यासाठी तुम्ही काय करता हे महत्त्वाचं?
कोणीतरी आवडणं, मनात विचार येणं यात चूक काहीच नाही. पण त्याच विचारात वाहात जाऊन कृती केली तर ती चूक ठरु शकते.
प्रायव्हसी म्हणजे नक्की काय? मोठ्यांना ती हवी असते तेव्हा मिळते. मग मुलांनी मागितली तर आई-बाबा त्याला नकार देतात त्यामागे कारण आहे.
मैत्री मुलांशी/मुलींशी अशी कोणाशीही होऊ शकते. मैत्रीमध्ये दुसरे अर्थ निघूच शकत नाही. तसे कोणी काढत असेल तर?
मैत्री ही मुलं मुली अशी कोणाशीही होऊ शकते. मैत्री ही मैत्री असते. तिचा वेगळा अर्थ निघूच शकत नाही. हे आधी आपल्याला पटायला हवं!
टेन्शन घेतल्याने मार्क्स वाढणार नाही की कमी होणार नाही. जे आपल्या हातात नाही त्याचा विचार केला तर चांगली सुटी वाया गेलीच म्हणून समजा!
वयात येणाऱ्या मुलामुलींसमोर असे कोणते प्रश्न असतात ज्यामुळे ते त्यांचं आयुष्यच संपवून टाकण्याचं पाऊल उचलतात? त्यांना या विचारांपासून कसं परावृत्त करायचं?
परीक्षा जवळ आली आहे, अभ्यास करायला हवा हे कळतं. पण अभ्यास करताना नेमके मनात मैत्रिणीचे विचार येतात. तेव्हा काय करायचं?