मुलांचे आणि मुलींचे खेळ वेगळे हे असं कोणी ठरवलं? हे कसं शक्य आहे?
मुलांचे खेळ म्हणजे काय? तर जे खेळ फक्त मुलगेच खेळू शकतात, मुली खेळूच शकत नाहीत असे खेळ! पण असे काही खेळ असणं शक्य तरी आहे का?
मुलांचे खेळ म्हणजे काय? तर जे खेळ फक्त मुलगेच खेळू शकतात, मुली खेळूच शकत नाहीत असे खेळ! पण असे काही खेळ असणं शक्य तरी आहे का?
आईची अपेक्षा असते की तिला घरकामाला मदत मुलीनेच करावी. पण मुलग्यांनाही कामं सांगायला हवीत ना! कामं सांगतांना हा भेदभाव का?